मुलगा म्हणजे वंशाचा दिवा हीच कल्पना अजुनी आहे मनी मुलगा म्हणजे वंशाचा दिवा हीच कल्पना अजुनी आहे मनी
जिणं पथाच अंध अंधार करून दूर गाठू मजल जिणं पथाच अंध अंधार करून दूर गाठू मजल
ह्या दिवाळीत काय सांगू गोंधळ उडाला नुसता दिवाळीचा बार आधीच उडाला पुरता ह्या दिवाळीत काय सांगू गोंधळ उडाला नुसता दिवाळीचा बार आधीच उडाला पुरता
मजा राही दररोजची सजली सगळीकडे रांग पणत्यांच्या दिव्यांची मजा राही दररोजची सजली सगळीकडे रांग पणत्यांच्या दिव्यांची
आनंद वाटतांना , ठेवा वंचीतांची आठवण उजळाया अंतर्मन ,आहे दिवाळीचा सण आनंद वाटतांना , ठेवा वंचीतांची आठवण उजळाया अंतर्मन ,आहे दिवाळीचा सण
आला जेष्ठातील श्रेष्ठ पाऊस, करा सुरवात पेरणीला चिंब ओल्या सरीसंगे भिजुन, करा सुरवात तिफनिला आला जेष्ठातील श्रेष्ठ पाऊस, करा सुरवात पेरणीला चिंब ओल्या सरीसंगे भिजुन, करा सु...